#firojpathan – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Wed, 02 Jul 2025 08:08:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #firojpathan – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 सातारा नगरपालिकेने “भाईंची भाईगिरी उतरवली” https://swabhimansatara.com/2025/swabhiman-satara-3/ https://swabhimansatara.com/2025/swabhiman-satara-3/#respond Wed, 02 Jul 2025 08:03:13 +0000 https://swabhimansatara.com/?p=304

सातारा शहरातील विलासपूर येथील भावी नगरसेवकाची स्वप्न पडणाऱ्या भाईंच्या वाढदिवसानिमित पोवई नाका शिवतीर्थ परिसरात लावलेल्या बॅनरची स्वाभिमान सातारा ने बातमी लावल्यानंतर एका तासातच सातारा नगरपालिकेने बातमी ची दखल घेत थेट पोवई नाक्यावर येऊन भाईंची भाईगिरी उतरवली. दरम्यान सातारा नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोवई नाक्यावरील बॅनर उतरवला त्यामुळे सातारा शहरातील पोवई नाका परिसराने पुन्हा बॅनर मुक्त मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे सातारकर नागरिकांकडून सातारा नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अभिनंदन होत आहे..

]]>
https://swabhimansatara.com/2025/swabhiman-satara-3/feed/ 0 304