बामनोली ड्रग्स प्रकरण : सुषमा अंधारे यांचे आरोपांवर शंभूराज देसाई यांचे प्रतिउत्तर..

“आरोप तात्काळ मागे न घेतल्यास, या प्रकरणातही न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल ” मंत्री शंभूराज देसाई..…