मराठा तरुणांचे प्रमाणपत्र नाकारल्याचा आरोप : बोर्ड मीटिंग न घेता नव्या अटी-शर्ती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार नेणार : नरेंद्र पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजावर गंभीर आरोप झाले आहेत. महामंडळाचे संचालक विजय देशमुख यांनी जाणीवपूर्वक…