आंबेनळी घाट वॅग्नर कार चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली…

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंड परिसरात गुरुवारी पहाटे हा भीषण अपघात घडला. मुंबईहून लाखवड येथे…