सातारा जिल्हा परिषद देशभर चर्चेत : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या कामगिरीचे पंतप्रधानांकडून विशेष कौतुक….

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सातारा जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या कामगिरीचे…