वीरप्रतापसिंह राजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत जलमंदिर पॅलेस येथे “फादर्स डे” केक कापून साजरा

युवराज श्रीमंत छत्रपती वीरप्रतापसिंह राजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत जलमंदिर पॅलेस येथे “फादर्स डे” केक कापून साजरा केला. हे वेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी युवराज वीर प्रतापसिंह राजे यांच्या समवेतच्या खास क्षणांचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.दरम्यान राजघराण्याच्या परंपरेत प्रेम, सन्मान आणि कृतज्ञता यांचे मूल्य हे नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे आणि तोच वारसा यापुढेही सातत्याने चालत राहील असा विश्वास द्विगुणित झालं जी पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *