बावधन बगाड यात्रा २०२६ : काळभैरवनाथाचं चांगभलं..रंगपंचमीला ऐतिहासिक बगाड यंदाचा बगाड्या मानकरी ‘विठ्ठल सोपान कदम’

वाई तालुक्यातील बावधन गाव… जिथे भक्ती आणि परंपरेचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. काळभैरवनाथाच्या चरणी नतमस्तक…