कराड महामार्गावर भीषण अपघात !नाशिक मधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बस 20 फूट दरीत

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र घटनास्थळी पोलिस व स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे.या गंभीर दुर्घटनेविषयीची अधिक माहिती अद्याप येणे बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *