
अखंड हिंदुस्तानात ग्लानी आलेल्या धर्माला परकीय आक्रमणांनी उध्वस्त केलेल्या धर्म संस्कृतीला पुनर स्थापीत करणाऱ्या धर्मरक्षणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
अखंड हिंदुस्तानातील असंख्य मंदिरांचा जन्मोतदार,धर्मशाळा ,अन्नछत्र ,विहिरी,तलावे,तीर्थक्षेत्रांवरती घाट आशा अनेक गोष्टी अहिल्यादेवींनी आपल्या कार्यकाळात स्वतःच्या निधीतून उभारल्या आहेत अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या खाजगी कोशातून या सर्व गोष्टी केल्या होळकर संस्थानाच्या खजिनेत किंवा जनतेच्या खिशाला कात्री न लावता स्वतःच्या धर्माचे स्वतःच्या देवी-देवतांचे व ग्लानी आलेल्या हिंदू धर्माला धर्म स्वाभिमान जागा करण्याचे काम अहिल्यादेवी यांनी केलेहिंदूंचे आराध्य दैवत काशीचा काशी विश्वेश्वर आरोग्याने ते मंदिर पाडले *छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न काशीचा काशी विश्वेश्वर सोडवा सप्तसिंधू या मोगली परक्या क्रमांकातून मुक्त करा* त्या स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे अहिल्यादेवी होळकर यांनी केले काशीचे जे काशी विश्वेश्वर मंदिर आहे ते अहिल्यादेवींनी स्वखर्चातून बांधला सोमनाथ बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णद्धारा अहिल्यादेवी ने केला आज आपण प्रत्येक तीर्थस्थळावर अन्नछत्र सुरू झालेले बघतोय याचे जनक अहिल्यादेवी माता आहे अहिल्यादेवींनी अन्नछत्र चालू केलं *
आपल्या संगम माऊलीत ही भव्य असा घाट अहिल्यादेवी यांनी बांधलेला आहे आपल्या वेण्णा नदीवर असलेला घाट हा अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला आहे
अशा या महान मातेला स्मरण ठेवून प्रत्येक स्त्रीने आपला धर्म स्वाभिमान व धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे या 300 व्या जयंतीनिमित्त आपण अहिल्यादेवींना स्मरण ठेवून आपल्या धर्माचे धर्मकार्य त्यांच्या प्रेरणेने चालू चालू ठेवून आपला धर्म जोपासू या
अविनाश कोळपे (उप.सरपंच संगम माहूली)