
हेमंत पाटील कराड : कराड मधील भारत वासी ग्रुप आणि मोहसीन मुल्ला फ्रेंड सर्कल तर्फे कायम सामाजिक कामे अनाथांना मदत केली जातेदर प्रजासत्ताकदिन दीन निमित्त जिलेबी वाटप केली जाते तेच सातत्य म्हणून आज ही भारतवासी ग्रुप तर्फे आणि मोहसीन मुल्ला ग्रुप कडून जिलेबी वाटप करण्यात आली.ह्या वेळी अकबर मोमिन मोहसीन मुल्ला फैजन पटेल अफाक मोमिन अस्लम फकीर नासिर बिराजदार शोहेब जमादार इम्रान मुल्ला हे मुस्लिम बांधव उपस्थित होते. ह्या सर्व मुस्लिम तरुणाचे नागरिकांनी अभिनंदन केले