साताऱ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलनास सर्वतोपरी सहकार्य : खासदार उदयनराजे भोसले

शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्यामुळे साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला मिळाला आहे. हे संमेलन सर्व ताकतीने…

सत्यजित पाटणकरांच्या भाजपा प्रवेशाने मंत्री शंभूराज देसाई यांची होणार कोंडी ?

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर…

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार साताऱ्यात

९९ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या यजमानपदासाठी सदानंद साहित्य मंडळ (औदुंबर), महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा (इचलकरंजी),…

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा, पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देशसार्वजनिक अस्वछतेबाबत पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी

सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा…

साताऱ्यात शाहिरी महोत्सवाचे आयोजन शाहिरांच्या डफासोबत घुमणार वीररसाचे पोवाडे

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सोमवार दि. ९ ते ११ जून,…

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची चिंचणी पर्यटन केंद्राला भेट

सातारा जिल्ह्यातून विस्थापनानंतर अनेक अडचणीवर मात करत पंढरपूर तालुक्यातील चिंचणीकरांनी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राची निर्मिती करून…

सातारा हिरवळीत न्हाऊन निघणार सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रेरणेतून वृक्ष लागवड उपक्रम

सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने १ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजता…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त भाजपा सातारा कार्यालयात जीवनपट चित्र प्रदर्शनाचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त भाजपा सातारा कार्यालयात जीवनपट चित्र प्रदर्शनाचे आयोजनभारतीय जनता…

अखंड हिंदुस्तानात ग्लानी आलेल्या धर्माला परकीय आक्रमणांनी उध्वस्त केलेल्या धर्म संस्कृतीला पुनर स्थापीत करणाऱ्या धर्मरक्षणी अहिल्यादेवी होळकर आणि संगम माहुलीचा इतिहास

अखंड हिंदुस्तानात ग्लानी आलेल्या धर्माला परकीय आक्रमणांनी उध्वस्त केलेल्या धर्म संस्कृतीला पुनर स्थापीत करणाऱ्या धर्मरक्षणी अहिल्यादेवी…

गोवंश हत्या रोखण्यासाठी सकल मराठी मुस्लिम समाजाचे साताऱ्यातील कुरेशी समाजाच्या कत्तल खाण्यातील प्रमुखांना निवेदन

सकल मराठी मुस्लिम समाज आणि मी मुस्लिम मावळा छत्रपतींच्यावतीने चा यांच्यावतीने कुरेशी समाजाच्या कत्तल खाण्याला भेट…