मराठी पत्रकार परिषदेचा झेंडा अजिंक्य ठेवू – हरीश पाटणे साताऱ्यात 87 वा वर्धापन दिन साजरा
पत्रकार संघटनांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेला गौरवशाली इतिहास आहे. हा इतिहास सातारा जिल्ह्यात अबाधित असून…
सर्व नगरपालिका निवडणुकीचे निकाल : २१ डिसेंबरला कळणार, सातारचा कोण नगराध्यक्ष ?
राज्यभरातील नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीचा निकाल एकत्रितपणे २१ डिसेंबर रोजी लागणार आहे.दोन डिसेंबरला पार पडलेल्या…
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला; साताऱ्यात भाजपच्या विजयाबाबत दाखवला ठाम विश्वास
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला. सकाळपासूनच शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसू लागली.…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर : म्हसवडमध्ये मध्यरात्री गाडी तपासणी दरम्यान तणाव
साताऱ्यातील म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीची तापती पार्श्वभूमी… आणि त्याच दरम्यान मध्यरात्री घडलेली धक्कादायक घटना. मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात…
कराड महामार्गावर भीषण अपघात !नाशिक मधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बस 20 फूट दरीत
सातारा जिल्ह्यातील कराडजवळ पुणे–बेंगलोर महामार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात घडला आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यातील पिंपळगाव…
साताऱ्यात आझाद कॉलेजमध्ये मोठी गडबड! मतदारांची झुंबड – मतदान वेळ वाढणार?
सातारा शहरात मतदानाला सुरुवात होताच एक अनपेक्षित अडथळा निर्माण झाला आहे.प्रभाग क्रमांक १६ मधील बूथ क्रमांक…
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज रथोत्सव १८ डिसेंबरला सुरु
सातारा पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज रथोत्सव १८ डिसेंबरलापुसेगाव येथे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री…
अपक्षांनी तात्काळ अर्ज मागे घ्यावेत, मंत्री शिवेंद्रराजेंचा बंडखोरांना इशारा
सातारा पालिका निवडणुकीत भाजपमधून लढण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र जागा मर्यादित असल्याने सर्वांना संधी देता आली…
नगरसेवकपदासाठी पंकज चव्हाण यांना नागरिकांची पसंती; प्रभाग क्र. १४ मध्ये परिवर्तनाची लाट !
सातारा : प्रभाग क्रमांक १४ मध्ये आगामी नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी पंकज चव्हाण यांच्या उमेदवारीला नागरिकांनी जोरदार पाठिंबा…
“साताऱ्याच्या नगराध्यक्षपदावर ‘युवा लाट’ येणार का? २३ इच्छुकांची शर्यत, सातारकरांच्या अपेक्षांचा केंद्रबिंदू ‘नवा चेहरा”
सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीची रणधूमाळी रंगात आली असून, नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराच्या…